Ad will apear here
Next
अभिनेत्री सुहास जोशींचं छोट्या पडद्यावर पुनरागमन
सुहास जोशी
मुंबई : अनेक नाटके, चित्रपट आणि मालिकांमधून आपल्या अभिनयाने स्वत:ची ओळख निर्माण केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी छोट्या पडद्यावर पुनरागमन करत असून, स्टार प्रवाहच्या ‘ललित २०५’ या नव्या मालिकेत त्या मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 

स्टार प्रवाहची प्रत्येक मालिका काही ना काही वेगळेपण घेऊन येते. ‘ललित २०५’ ही मालिका एकत्र कुटुंबावर आधारित आहे. सध्याच्या काळात असे एकत्र कुटुंब अभावानेच पाहायला मिळते. आजीचा सहवास तर विरळच होत चाललाय. ‘ललित २०५’ मधून नात्यांमधला हरवलेला संवाद नव्याने शोधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. सुहास जोशी या मालिकेत आजीच्या भूमिकेत दिसतील. 

सहा ऑगस्टपासून रात्री ८.३० वाजता ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZQFBQ
Similar Posts
‘सेट नव्हे, हे तर माझे दुसरे घर’ मुंबई : नात्यांतील हरवलेल्या संवादाचा शोध घेणारी ‘ललित २०५’ ही मालिका सहा ऑस्टपासून ‘स्टार प्रवाह’वर सुरू झाली आहे. या मालिकेत संग्राम समेळ नील राजाध्यक्ष ही भूमिका साकारतोय. याच निमित्ताने संग्रामशी केलेली ही खास बातचित...
‘परंपरेसोबतच स्त्रियांनी आधुनिक विचारांची कास धरावी’ नवरात्री म्हणजे स्त्री शक्तीचा जागर. याच निमित्ताने ‘स्टार प्रवाह’वरील लोकप्रिय मालिकांमधील नायिकांनी भरभरून शुभेच्छा देतानाच स्त्री-स्वातंत्र्य आणि सबलीकरण यांविषयी रोखठोक मते मांडली आहेत.
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेची प्रसिद्धी सातासमुद्रापार मुंबई : स्टार प्रवाहवरील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेला दिवसेंदिवस प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखेवर प्रेक्षक जीवापाड प्रेम करत आहेत. कार्टुन आणि मोबाइलमध्ये रमणाऱ्या लहान मुलांनाही या मालिकेची गोडी लागली आहे. फक्त महाराष्ट्रातच नाही, तर देशाच्या कानाकोपऱ्यात या मालिकेची प्रसिद्धी पोहोचली आहे
‘स्टार प्रवाह’ची नवी मालिका ‘ललित २०५’ मुंबई : कवयित्री विमल लिमये यांची ‘घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती,’ ही कविता प्रसिद्ध आहे. या कवितेतील विचार खरा करणारी, नात्यांतील हरवलेल्या संवादाचा शोध घेणारी मालिका ‘ललित २०५’ ‘स्टार प्रवाह’ घेऊन येत आहे. उत्तम स्टारकास्ट असलेली ही मालिका सहा ऑगस्टपासून रात्री ८

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language